शिवसेना ठाकरे गटात मोठी फुट पडली आहे. 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे, दरम्यान या बंडानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, अहिल्यानगरमध्ये या बंडखोर खासदारांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे.