दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आता संपूर्ण देशातून पाठिंबा मिळत आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून आंबेजोगाई येथे 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)' च्या वतीने आक्रमक निदर्शने करण्यात आली.