बीडच्या माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदार बजरंग सोनवणे आणि कारखान्याचे चेअरमन मोहनराव जगताप यांच्या वाहनासमोर आंदोलन केले.