शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान यामुळे राज्यात चांगलंच वातावरण तापलं असून, आज धुळ्यामध्ये या 6 खासदारांविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं.