राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे कर्जत महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. कर्जत- जामखेड मतदारसंघातील विजेचा लपंडाव , विद्युत रोहित्र जळणे, सिंगल फेज वीज मिळावी