जळगाव मुक्ताईनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता खुर्चीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पैशांचा हार घालून निषेध आंदोलन करण्यात आले. कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नियमबाह्य पद्धतीने झाल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विवेक सोनवणे यांनी केला आहे.