पेट्रोल डिझेल दरवाढ वाढती महागाई व केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध युवक काँग्रेसच्या वतीने कराड उंब्रज मध्ये पेट्रोल पंपावर जोरदार आंदोलन करण्यात आले