आपल्या विविध मागण्यांसाठी आज सोलापुरातील भाजी विक्रेत्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. गळ्यात भाजीच्या पेंडीचा हार घालत भाजी विक्रेत्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.