वंचित बहुजन आघाडी, कुर्ला आणि चेंबूर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मुंबईतील सायन–मुलुंड राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात स्वप्नील जवळगेकर, स्वप्नील वाघमारे, संध्या पगारे, अनिल म्हस्के आणि मालती वाघ यांनी सहभागी होत आंदोलनाचं नेतृत्व केलं.