छत्रपती संभाजी नगर मध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या आरोपावरून हे आंदोलन उभारण्यात आलं आहे.