सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. पावसाळा लागला की, व्याघ्रप्रकल्प बंद होतात. मात्र, एल निनोचा पाहिजे तसा प्रभाव नसल्याने आणि ज्याप्रमाणे दरवर्षी पाऊस पडतो, त्याप्रमाणे पाऊस पडलेला नसल्याने पावसाळ्यातही जंगल सफारी सुरू आहे.