नागरिकांनी सत्ताधारी महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर आपल्या भावना मांडल्या. तसेच आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत ठामपणे उभे असल्याचा विश्वासही नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.