नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून हेल्मेट सक्ती लागू करूनही अनेक दुचाकी वाहनधारक अजूनही हेल्मेटचा वापर करत नसल्याचं चित्र आहे. मात्र आता हेल्मेटच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी चक्क शाळकरी विद्यार्थीच मैदानात उतरले आहेत.