देवळी तालुक्यातील पुलगाव देवळी मार्गावर चिकणी जामणी येथील पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने मार्ग बंद झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.