बीड जिल्ह्यातील आष्टीच्या डांगर भोपळ्याला तब्बल पाच राज्यांत मागणी आहे. कानडी खुर्द मेहकरी येथील मंदाकिनी नानासाहेब गव्हाणे या शेतकरी महिलेने माळरानावर भोपळा पिकवला.