पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कमी होताना दिसत नाही. मंगळवारच्या रात्री आठच्या सुमारास तर बिबट्यांचा टोळीनं मुक्तसंचार आढळला.