पुण्यातील प्रभाग क्रमांक 33 मध्ये सुषमा अंधारे यांची रात्री जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सुषमा अंधारे सभेच्या ठिकाणी वेळेत पोहोचू न शकल्याने सुषमा अंधारे यांनी सभेसाठी जमलेल्या शिवसैनिकांची माफी मागत मोबाईल फोनवरून संबोधित केले.