पुण्याच्या भोरमधील केळवडे गावात बैलगाडा शर्यतीचा रंगला थरार. ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रेनिमित्त श्री काळभैरवनाथ केसरी भव्य बैलगाडा शर्यतींच करण्यात आलं होतं आयोजन. शर्यतीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या 350 बैलगाडा मालकांनी नोंदवला सहभाग.