आखाती देशांमधील युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाल्याने पुण्याच्या भोर तालुक्यातील कोर्ले गावात अखंड हरिनाम सप्ताहाचा १२०० लोकांचा महाप्रसाद गावकऱ्यांनी चक्क विटांच्या चुलीवर बनवला