पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम हिर्डोशी खोऱ्यात मान्सूनची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवर भात पेरणीला सुरुवात केली असून बळीराजा आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे.