पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात रस्त्यांवर डांबरीकरण करून रस्ते बनवण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यात जानेवारी महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेसाठीची ही तयारी चालू आहे.