पुण्याच्या ग्रामीण भागात उन्हाचा तडाका वाढल्याने, उकाड्या पासून बचावासाठी भोर तालुक्यातील नीरा नदीवर पोहण्यासाठी लहानांसह तरुण वर्गाची गर्दी होताना पाहायला मिळत आहे