पुण्याच्या भोर तालुक्यातल्या विसगाव खोऱ्यातील अनेक गावांच्या परिसरात, झुकलेले विद्युत खांब, लोंबकळलेल्या विजेच्या तारा वाऱ्याबरोबर हेलकावे घेत असल्याचे चित्र दिसत आहे. वाकलेले खांब पडून तसेच या लोंबकळणाऱ्या तारांना शेती मशागतीचे कामे करताना ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा धक्का लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता. महावितरणाचे मात्र याकडे दुर्लक्ष