पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील पिके काढणीला सुरुवात. रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा ही पिके काढणीस आल्याने शेतकऱ्यांची ही पिके काढण्यासाठी लगबग सुरू. ग्रामीण भागात दुपारी उन्हाचा कडाका जाणवत असल्यानं, पहाटे आणि सायंकाळी शेतीच्या कामाला पसंती.