पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात रब्बी हंगामातील ज्वारी काढणीच्या कामांना वेग. उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात पेरलेल्या ज्वारी काढणीला सुरुवात. अनेक भागांत शेतकऱ्यांची ज्वारी काढणी, मळणी आणि चारा जमा करण्याच्या कामाची लगबग.