कल्याण-नगर महामार्गावर ओतूर येथे बिबट्याची दहशद सुरूच आहे. रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने वाहनावर झडप मारण्याचा प्रयत्न केला आहे. दोन दिपसापूर्वी येथेच बिबट्याने दुचाकीवर झडप मारल्याने एकजण गंभीर जखमी झाला होता.