पुण्यात भाजपा कोअर कमिटीची महायुती जागा वाटपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, राजेश पांडे, गणेश बिडकर या नेत्यांच्या उपस्थितीत रमी ग्रँड हॉटेलमध्ये हा आढावा घेतला जात आहे. विधानसभानिहाय जागा वाटपावर चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.