पुण्यात काल रात्री झालेल्या घटनेचा CCTV समोर आला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत काल रात्री एकाने कोयत्याने हल्ला केला होता. हा हल्ला करत टोळक्याकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला होता.