पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरणात केवळ ६% पाणीसाठा शिल्लक! राजगुरूनगर शहरासह खेड आणि शिरूर तालुक्यातील अनेक गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट