पुण्यातील रस्त्यावर आवाज करून सुसाट धावणाऱ्या 348 बुलेट स्वरांना शहर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी जोरदार दणका दिला दोन्ही प्रदूषण करणाऱ्या वाहनांचे मॉडिफाइड सायलेन्सर वाहतूक पोलिसांनी काढून टाकत 148 वाहने जप्त केली.