मुंबई–पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये सीटवर झुरळ आढळल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे रेल्वेच्या स्वच्छता आणि देखभाल व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेबाबत अधिक कठोर उपाययोजना कराव्यात, अशी प्रवाशांनी मागणी केली आहे.