या पुतळ्याबरोबरच परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विश्ववंद्यनीय शौर्याचा इतिहास विविध 14 शिल्पातुन साकारण्यात आला आहे. ऐतिहासिक शिल्पामुळे ऐतिहासिक धायरी गावासह सिंहगड रोड परिसरात शिवकाळ जागा झाला आहे.