पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या आणि शिरूर नगरीचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामलिंग महाराजांचा यात्रा उत्सव सुरू झालाय,यात्रा उत्सवा निमित्त काठी पालखी सह विविध कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलं असून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी प्रभू रामलिंग चरणी नतमस्तक होण्यासाठी रात्री पासूनच गर्दी केलीय