पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणेशाच्या रुपातील मूर्ती सिंगापूरला जाणार आहे. पाच दिवसांचा गणेशोत्सव सिंगापूरमध्ये साजरा केला जाणार आहे, त्यासाठी दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये आरती करून ही मूर्ती सिंगापूरला पाठवली जाईल.