पुणे पोलीस दलातील तीन महिला कर्मचारी एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, नियम मोडणाऱ्या पोलिसांवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.