पुण्यात धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहे. नदीकाठी राहात असलेल्या नागरिकांना विशेष काळजी घ्यायला सांगितली आहे. अग्निशमन दलाचे जवान सुरक्षेच्या कारणास्तव मेगाफोन्सद्वारे नागरिकांना सूचना करत आहेत.