पावसाळाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाकडून काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना काळजी घ्या असे आवाहन करण्यात येत आहे.