या बिबट्याने या परिसरात अनेक पाळीव प्राण्यावर हल्ला केला होता. त्यामुळे या बिबट्याला पकडण्याचं मोठ आव्हान वनविभागापुढे होतं. अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलाय.