पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्साह विसर्जनानंतरही कायम आहे. दोन दिवसांच्या गणपती विसर्जनानंतरही पुणेकरांची गर्दी विविध गणेश मंडळांच्या दर्शनासाठी रस्त्यावर आहे.