पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक पर्यटक वाहून जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.