मात्र आत मध्ये असलेल्या 3 कुत्र्यांनी त्याच्यावर जोरजोराने भुंकून त्याला तिथूनच पळवून लावलं. खरंतर एकट्या दुकट्या कुत्र्यावर झडप मारून त्याचा फडशा पाडण्याचा बिबट्याचा नेहमी प्रयत्न असतो.