यामध्ये पोलीस भरतीसाठी आवश्यक सराव धावण्याच्या व गोळाफेक सारख्या मैदानी सरावात उत्साहपूर्ण सहभाग पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना पोलिस भरतीपूर्व तयारीसाठी शिबीर महत्वाचे ठरले आहे.