उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे काही दिवसांपूर्वी अडचणीत सापडले होते. या प्रकरणी आता शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पार्थ पवारांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकण्यात आली होती. आता अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.