पुणे शहरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाषाण सुतारवाडी परिसरात रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या स्पष्टपणे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.