पुण्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक तरुण गर्लफ्रेंडला दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीवर बसवून चाळे करत असल्याचे दिसत आहे. खेड शिवापूर जवळील पुणे सातारा महामार्गावरील हा प्रकार आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.