मावळ तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा लागवडीला वेग आला असून सध्या कांदा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे.