पुण्याच्या भोर तालुक्यात अन्न पाण्याच्या शोधात वानरांची मानव वस्तीकडे धाव. डोंगररांगांमध्ये खाण्यासाठी अन्न तर पिण्यासाठी पाणी याचा खडखडाट झाल्याने वन्यप्राणी अन्न पाण्याच्या शोधात मानववस्तीकडे धाव घेऊ लागले. गेल्या 2-3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वानरं भोर परिसरातील मानवी वस्ती भागात भटकंती करून.. पत्रे, कौलावरून उड्या मारत अन्न पाण्याचा शोध घेतायत.