बाप्पाच्या विसर्जनावेळी पुण्यातील मुळशीतील चिमुकल्याला अश्रू अनावर झालं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.