पुण्याच्या मुळशी तालुक्यातील करमोळी येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पारंपरिक वाद्याच्या तालावर गावातून पालखी प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. या पारंपरिक वाद्याच्या तालावर तल्लीन होऊन मोठ्या उत्साहात गावकरी सहभागी झाले होते.