पुणे : पावसाळ्यात अनेक ठिकाणी साप निघत असतात मात्र या सापांना वाचवण्यासाठी सर्पमित्र प्रयत्न करत असतात. मुळशी तालुक्यातील शकुंतला लहू सुतार,सुतारवाडी येथे राहणाऱ्या आजीने सहा फुटी साप पकडला आहे. हा साप त्यांनी गळ्यात घातला आहे.